Type Here to Get Search Results !

Prayagraj Nitin Gadkari: यूपीत आता बस हवेत उडताना दिसणार - गडकरी ABP Majha

<p>रस्ते निर्मितीमुळं रोडकरी अशी ख्याती मिळवलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एक मोठी घोषणा केली आहे.. लवकरच हवेत उडणाऱ्या बस पाहायला मिळतील असं आश्वासन नितीन गडकरींनी दिलंय.. एवढच नव्हे तर हवाई बसचा डीपीआर तयार असल्याचंही गडकरींनी म्हटलंय.. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नितीन गडकरींनी प्रयागराजमधल्या सभेत उपस्थिती लावली... यावेळी त्यांनी सी-प्लेन, रिंग रोड, सहा पदरी पुलासह अनेक प्रकल्पांचं आश्वासन उत्तर प्रदेशच्या जनतेला दिलंय..&nbsp;</p>

from india https://ift.tt/0uaLMmW
https://ift.tt/O5oIAD6

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.