<p><strong>नवी दिल्ली:</strong> काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष असून त्यामुळे देशातील लोकशाहीला मोठा धोका असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला एक विशेष मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते. </p>
from india https://ift.tt/GIXnogt
https://ift.tt/9Nrius1
PM Narendra Modi Interview Highlights : निवडणुकीआधी पंतप्रधानांची मुलाखत, काय म्हणाले मोदी
February 09, 2022
0