Type Here to Get Search Results !

Lucknow Knhaya Kumar: कन्हैय्या कुमारवर शाईफेकीचा प्रयत्न ABP Majha

<p>उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचा स्टार प्रचारक कन्हैया कुमार आणि त्याच्या साथीदारांवर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला. कन्हैया कुमार आज लखनौमध्ये प्रचारासाठी आला होता. लखनौच्या काँग्रेस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ही घटना घडली. कार्यक्रमस्थळी आल्यानंतर मंचाकडे जात असताना काही युवकांनी कन्हैया कुमारवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी शाई फेकणाऱ्या देवांश वाजपेयीला नावाच्या व्यक्तीला कार्यकर्त्यांनी पकडून चोप दिला.कन्हैया देशद्रोही आहे. त्याचा कार्यक्रम लखनौत का? जो देशाचा नाही, तो आमचा कसा होऊ शकेल असं या युवकाचं म्हणणं होतं. दरम्यान अशा हल्ल्यांना मी घाबरणार नाही अशी प्रतिक्रिया कन्हैया कुमारनं दिलीय.</p>

from india https://ift.tt/m7sBPnEK8
https://ift.tt/drIfEhbJy

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.