<p>वाराणसीतील काशी हिंदू विद्यापीठ देशातल्या सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे.. या विद्यापीठ परिसरात यूपीतल्या सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक रुग्णालय देखील आहे. दरम्यान या विद्यापीठाचं महाराष्ट्राशी आणि मराठीशी एक अनोखं नात आहे.. </p>
from india https://ift.tt/0kCzc1O
https://ift.tt/kAGLQts
Kaashi Hindu University Special Report: काशी हिंदू विद्यापीठाचं महाराष्ट्राशी नातं ABP Majha
February 27, 2022
0