<p>पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या जोडीला पश्चिम बंगालमध्ये रोखण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी ‘खेला होबे’ची घोषणा देऊन रोखले होते. आता यूपीमध्ये ममतांच्याच पावलावर पाऊल टाकून सपाने ‘खदेड़ा होबे’ ची घोषणी दिलीय. सपाचे हे भोजपुरी भाषेतील गीत निवडणुकीचे जिंगल बनलेय. हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलेय. एवढंच नव्हे तर सपाच्या रॅलीमध्येही हे गाणे वाजवले जाऊ लागलेय. तीन मिनट २९ सेकंदाच्या या गीतात महागाई, बेरोजगारी आणि अन्य मुद्द्यांवर भाष्य केलेय.</p>
from india https://ift.tt/Xl25mj63V
https://bit.ly/3GblJNq
Uttar Pradesh Special Report : यूपीत सपाची 'खदेडा होबे'ची घेषणा, मीडियावर होतंय व्हायरल ABP Majha
January 29, 2022
0