Type Here to Get Search Results !

UP Election 2022: काँग्रेसकडून मैदानात असलेली 'बिकिनी गर्ल' अर्चना गौतम चर्चेत; बॉलिवूडमध्ये केलंय काम

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर (Congress Announces First List of Candidate UP Assembly Election) करण्यात आलीय. या निवडणुकीत 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्यात आलीय. यात उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईलाही तिकीट देण्यात आलं आहे. शिवाय या यादीत  'बिकिनी गर्ल' अर्चना गौतम हिचं देखील नाव आहे.

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) हिला उमेदवारी दिली आहे. अर्चना गौतम मेरठमधील हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघामधून नशीब आजमावणार आहे.

अर्चना गौतमनं अभिनेता विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्यासोबत ग्रेट ग्रँड मस्ती चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती श्रद्धा कपूरच्या हसिना पारकर आणि बारात कंपनी या चित्रपटात देखील दिसली होती. जंक्शन वाराणसी चित्रपटामध्ये अर्चनाने एक आयटम नंबर केला होता. तिने टी-सीरिजच्या म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केले आहे.

अर्चना गौतम ही 2014 मध्ये मिस उत्तर प्रदेश बनली होती. त्यानंतर ती मिस बिकिनी इंडिया आणि मिस बिकिनी युनिव्हर्स इंडिया बनली होती. तिने मिस कॉसमॉस वर्ल्ड 2018 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.  अर्चना गौतम अभिनेत्री, मॉडेल आणि ब्युटी पेजेंट विजेता आहे.

अचर्ना गौतम हिने मेरठमधील आयआयएमटीमधून बीजेएमसी विषयात पदवी घेतली होती. अर्चना गौतम हिने 2015 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत तिला बिकिनी गर्ल म्हणून ओळखले जाते. आता ती IPL...it’s Pure Love या तेलुगू आणि गुंडाज आणि 47A या तामिळ चित्रपटांमध्ये काम करत आहे. अनेक जाहिरातींमधून देखील ती दिसून आली आहे.

आता अर्चना राजकीय आखाड्यात उतरली असून प्रियांका गांधी यांनी नुकत्याच घोषित केलेल्या काँग्रेसच्या पहिल्या यादीत तिचं नाव आहे. बॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर राजकीय मैदानात अर्चना कशी बाजी मारते याकडे लक्ष लागून आहे.

सोशल मीडियावर देखील अर्चनाचे मिलियन्समध्ये फॉलोवर्स आहेत. तिथं ती सातत्यानं आपले फोटो शेअर करत असते.

हे देखील वाचा-

<a href="https://ift.tt/3rb2ezm Election 2022 : गोव्यात काँग्रेसची शिवसेनेला 3 जागांची ऑफर तर राष्ट्रवादीला जागा सोडण्यात काँग्रेस अनुत्सुक

<a href="https://ift.tt/3nmU7OX Pradesh : निवडणुकीआधीच भाजपला झटका; कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा, समाजवादी पक्षात करणार प्रवेश

<a href="https://ift.tt/3topaxu Election 2022 : बसपा अध्यक्षा मायावती विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

from india https://ift.tt/3truLmY
https://ift.tt/eA8V8J

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.