<p>Yogi Adityanath on Rahul Gandhi : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अमेठीमध्ये बोलताना काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते जेव्हा परदेशात जातात तेव्हा भारताच्या विरोधात असतात आणि केरळमध्ये जातात तेव्हा अमेठीच्या विरोधात बोलतात. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी कोणी इतका स्वार्थी कसा होऊ शकतो?</p>
from india https://ift.tt/3ES6TuO
https://ift.tt/eA8V8J
Rahul Gandhi यांना हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, Yogi Adityanath यांची बोचरी टीका
January 03, 2022
0