Type Here to Get Search Results !

Kashi Vishwanathचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योगी सरकार अपयशी?

<p>गर्दी वाढली की कोरोनाचा धोका वाढणार हे सांगण्यासाठी कोणत्या तज्ज्ञाची गरज नाही... मात्र वारंवार सांगूनही जनतेकडून बेफिकीरीचं दर्शन घडतंय... काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी काल झालेली गर्दी पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल... जवळपास २ ते ३ किलोमीटरच्या परिसरापर्यंत ही गर्दी पसरली होती... अशा गर्दीनं कोरोनाचा धोका वाढला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न यानिमित्तानं विचारला जातोय. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारनं पावलं का उचलली नाही असा प्रश्नही विचारण्यात येतोय..&nbsp;</p>

from india https://ift.tt/3JsO0lH
https://ift.tt/eA8V8J

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.