<p>दिल्लीतल्या इंद्रपुरी परिसरात पोलीस आणि जमावामध्ये धुमश्चक्री झालेली पाहायला मिळाली. यावेळी हल्ला करणाऱ्या जमावावर पोलिसांनी गोळीबार केला आणि हा गोळीबार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अंमली पदार्थ विक्रेता धर्मवीर पल्ला याला पकडण्यासाठी पोलीस पोहोचले. यावेळी 50 ते 60 जणांच्या जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी जमावावर गोळीबार केला. दोन जण पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेत तर 4 पोलीस कर्मचारी जमावाच्या हल्ल्यात जखमी आहेत.</p>
from india https://ift.tt/3FNStgw
https://ift.tt/eA8V8J
Delhi : दिल्लीतल्या इंद्रपुरी परिसरात पोलीस आणि जमावामध्ये धुमश्चक्री, गोळीबाराचा थरार कॅमेऱ्यात कैद
January 01, 2022
0