<p>मुख्यमंत्री चन्नी यांनी हिम्मत असेल तर माझ्या लंबी मतदार संघातून निवडणूक लढवावी असे प्रत्युत्तर आपचे उमेदवार आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असलेल्या भगवंत मान यांनी चन्नी यांना दिलंय. मुख्यमंत्री चन्नी यांनी काल आपचे उमेदवार भगवंत मान यांना चमकौर साहिबमधून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केल्यानंतर भगवंत मान प्रथमच अमृतसरला आले होते. </p>
from india https://ift.tt/3fV5nhb
https://ift.tt/eA8V8J
मान-चन्नींमध्ये आव्हान-प्रतिआव्हान, मान यांनी चमकौर साहिबमधून निवडणूक लढवावी - चन्नी
January 22, 2022
0