Type Here to Get Search Results !
PM Kisan : नववर्षाचा पहिला दिवस अन्नदात्याला समर्पित; 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी हस्तांतरित होणार
नवी दिल्ली : नवीन वर्षाचा पहिला दिवस हा देशातील अन्नदात्यांना समर्पित असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 जानेवारीला देण्यात येणार आहे. 1 जानेवारीला देशातील एकूण 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 1.6 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. शनिवारी 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे.
पीएम किसान योजनेत आपले नाव पाहण्यासाठी खालील प्रक्रिया पार पाडावी लागेल.
1. PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट वर https://ift.tt/341gF0K; भेट द्या.
2. त्यानंतर होम पेजवर उजव्या बाजूला खाली Farmers Corner असा ऑप्शन येईल.
3. Farmers Corner मध्ये Beneficiaries List या ऑप्शनवर जा.
4. त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा.
5. त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल. त्यामध्ये आपले नाव पाहू शकता.
काय आहे पीएम किसान योजना?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजना ही केंद्राची योजना असून याचा सर्व खर्च केंद्र सरकारकडून केला जातो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने डिसेंबर 2018 साली केली होती. या अंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपये अशा तीन हप्त्यात शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जातात.
महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/3ezLrjm Kisan Scheme: येत्या चार दिवसात तुमच्या खात्यावर 4000 रुपये जमा होणार; तुम्ही आहात का लाभार्थी? जाणून घ्या
<a href="https://ift.tt/3JnmJku Kisan Scheme: पीएम किसान योजनेच्या दहाव्या हप्त्याबाबत मोठं अपडेट, असं चेक करा स्टेटस
<a href="https://ift.tt/3qyx3xt Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात आता 2000 ऐवजी 5000 रुपये येणार, मिळणार अतिरिक्त फायदा
from india https://ift.tt/3EH9O9C
https://ift.tt/eA8V8J
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.