Type Here to Get Search Results !

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात चढ-उतार, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

Petrol Diesel Price :  जगातील 100 हून अधिक देशांमध्ये ओमायक्रॉनचा व्हेरियंट फैलावला आहे. ओमायक्रॉनमुळे अनेक देशांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले असून लॉकडाउनची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ उतार होत आहे. तर, भारतात इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. जवळपास दीड महिन्यांपासून इंधन कंपन्यांनी आपले दर स्थिर ठेवले आहेत. आजही इंधन दरात कपात अथवा दरवाढ करण्यात आली नाही.

मुंबई-दिल्ली-कोलकातामधील दर

देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रती लिटर आणि डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलसाठी प्रति लिटर 109.98 रुपये तर डिझेलसाठी 94.14 रुपये प्रतिलिटर इतकी रक्कम मोजावी लागत आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर हा दर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 104.67 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर इतका दर आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://ift.tt/3bCwHQh पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

इतर महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/32zADiu Insurance Premium कसा ठेवाल कमी, कार बजेटशी संबंधित जाणून घ्या या गोष्टी

<a href="https://ift.tt/3qnLFzN IPO's of 2021: 'या' आयपीओची झाली होती जोरदार चर्चा

from india https://ift.tt/3JeYHbk
https://ift.tt/eA8V8J

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.