<p>कोरोनाच्या पर्श्वभूमीवर पत्रकारांना संसदेच्या गॅलरीत बंदी घालण्यात आली होती. ही बंदी आता हटवण्याची पत्रकारांची मागणी आहे. मात्र आता देश निर्बंधांपासून मुक्त असताना असा सवाल पत्रकारांनी केला आहे.</p>
from india https://ift.tt/3IbA52D
https://ift.tt/eA8V8J
Parliament vs Journalists : संसदेच्या प्रेस गॅलरीतली पत्रकारांना No Entry, पत्रकारांवर आंदोलनाची वेळ
December 01, 2021
0