<p>उत्तर भारतामध्ये तापामानाचा पारा घसरला असून कडाक्याची थंडी पडली आहे. राजस्थानच्या चुरुमध्ये उणे २.६ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर, राजधानी दिल्लीमध्येही थंडी वाढली आहे. दिल्लीत सध्या १७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे. थंड वारे वाहत असल्यामुळे सर्वत्र हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. तर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आणि जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरु झाली आहे.</p>
from india https://ift.tt/3FdBWSO
https://ift.tt/eA8V8J
Cold Wave : Delhi Rajasthan मध्ये थंडी वाढली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी
December 19, 2021
0