Type Here to Get Search Results !

मुकेश अंबानींच्या उत्तराधिकाऱ्याची चर्चा; ईशा, आकाश आणि अनंत अंबानी रिलायन्समध्ये सध्या काय करतात?

<p><strong>Reliance Industries New Leadership :</strong>&nbsp;रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी उद्योगसमूहाची सूत्रे नव्या पिढीकडे सोपवण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत चर्चा सुरू &nbsp;झाली आहे. ईशा अंबानी-पिरामल, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्यापैकी कोणाकडे रिलायन्सची सूत्रे जाणार याची चर्चा सुरू आहे. या तिघांकडेही सध्या रिलायन्समधील महत्त्वाची जबाबदारी आहे.&nbsp;</p>

from india https://ift.tt/3eEoMlS
https://ift.tt/eA8V8J

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.