<p>समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोक दल यांची संयुक्त जाहीर सभेत स्टेजची रेलिंग तुटल्याने चेंगराचेंगरी. या वेळी राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष जयंत चौधरी मंचावर उपस्थित होते. </p>
from india https://ift.tt/3Jfjnjv
https://ift.tt/eA8V8J
Aligarh Stage : अलीगढमध्ये समाजवादी पक्ष आणि RLDच्या सभेत स्टेजची रेलिंग तुटल्याने चेंगराचेंगरी
December 23, 2021
0