<p>वर्ष 2021 संपायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. अवघं जग हे क्षण सेलिब्रेट करतंय. कोरोनाची दुसरी लाट, कृषी कायदे, अशा अनेक कारणांनी यंदाचं वर्ष लक्षात राहिल. याशिवाय काही मोठ्या राजकीय घटनांनीही हे वर्ष यादगार ठरावं. पाहूयात यंदाच्या वर्षात देशात नक्की काय घडलं आणि काय बिघडलं?</p>
from india https://ift.tt/3zpRAbL
https://ift.tt/eA8V8J
कोरोनाची दुसरी लाट ते कृषी कायदे; 2021 साली नक्की काय घडलं आणि काय बिघडलं?
December 30, 2021
0