Type Here to Get Search Results !

Surat Fire Cracker Blast : मॅनहोलवर फटाके फोडताना ब्लास्ट, गटारातून निघणाऱ्या गॅसमुळे आगीचा भडका

<p>गुजरातमधील सुरत शहरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाच मुले गटाराच्या मॅनहोलवर बसून फटाके फोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण, लहान मुलाने फटाका पेटवण्यासाठी आग पेटवताच मॅनहोलमधून निघणाऱ्या वायूला आग लागते आणि अचानक ज्वाला उंचावर जातात.</p>

from india https://ift.tt/319SmMJ
https://ift.tt/eA8V8J

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.