Type Here to Get Search Results !

Northern Railway Jobs: मुलाखतीनंतर लगेच सरकारी नोकरी! 67,700 रुपयांपेक्षा जास्त पगार; असा करा अर्ज

Northern Railway Senior Resident Recruitment 2021 : सरकारी नोकरी मिळण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. नुकतेच उत्तर रेल्वेने सीनियर रेसिडेंट अधिकारी या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छूक उमेदवार 11ते 12 नोव्हेंबर च्या दरम्यान वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होऊ शकतात. उत्तर रेल्वेने अधिकृतपणे वरिष्ठ निवासी पदासाठीच्या नोकरसंबंधित नोटिफिकेशन जाहिर केले आहे. या पदासाठी इच्छूक असणाऱ्यांना MCI/NBE द्वारे संबंधित विषयात मान्यताप्राप्त डिप्लोमा आणि डिग्री असणे आवश्यक आहे.

भरती 2021: उत्तर रेल्वे वरिष्ठ निवासी अधिकारी या रिक्त जागांचा तपशील-
अॅनेस्थीसिया - 2 पद
ईएनटी - 1 पद
जनरल मेडिसिन - 10 पद
जनरल सर्जरी - 6 पद
मायक्रोबायोलॉजी - 1 पद
ओबीएस  आणि गायनॅक - 1 पद
ऑन्कोलॉजी - 1 पद
ऑर्थोपेडिक्स - 3 पद
ऑप्थमोलॉजी- 2 पद
पॅथोलॉजी - 1 पद
बाल रोग - 2 पद
रेडियोलॉजी - 2 पद

वयोमर्यादा
उत्तर रेल्वेने अधिकृतपणे वरिष्ठ निवासी पदासाठीच्या नोकरसंबंधित जाहिर केलेल्या नोटिफिकेशननुसार या पदासाठी 37 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.

मानधन
निवडण्यात आलेल्या उमेदवारांना 67700 ते 208700 मानधन दिले जाणार आहे.

<a href="https://ift.tt/3EvgW9f IPO Subscription: Nykaa चा IPO आजपासून ओपन; पाहा शेअर्सची किंमत

पदासाठी  इच्छूक असलेल्या उमेदवारांनी  11 आणि 12 नोव्हेंबरला होणाऱ्या वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये सहभागी व्हावे. ही मुलाखत नवी दिल्लीमधील अकादमिक ब्लॉक उत्तर रेल्वे सेंट्रल हॉस्पिटल येथील ऑडिटोरियमच्या पहिला मजल्यावर होणार आहे. मुलाखतीला जाताना आवश्यक डॉक्यूमेंट्सची व्हेरिफाईड कॉपी स्कॅन करूनसोबत ठेवावी. सकाळी 8 वाजता मुलाखतीला इच्छूक उमेदवारांनी उपस्थित रहावे.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/3FBOOTe Stock Market : भारतीय शेअर मार्केट आता ब्रिटनलाही मागे टाकणार, टॉप 5 देशांच्या यादीत स्थान मिळणार

<a href="https://ift.tt/3jMLH1D चे शेअर्स 25 टक्क्यांनी वधारले! राकेश झुनझुनवाला यांना एकाच आठवड्यात 50 कोटींचा नफा

<a href="https://ift.tt/3vWpL9c. Reddy's Laboratories : पहिल्या तिमाहीतील अंदाजानंतर डॉ. रेड्डीजचे शेअर्स 10 टक्क्यांनी घसरले

from india https://ift.tt/3mu3mgm
https://ift.tt/eA8V8J

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.